आदिनाथ आणि उर्मिला कोठारेची मुलगी जिजा अतिशय लोकप्रिय आहे. जिजाने चक्क उर्मिलाला वर्कआऊटमध्ये कशी मदत केली पाहूया या व्हिडिओमध्ये! पाण्याच्या समस्येवर भाष्य करणारा हा सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.